Turmeric Varieties | ‘या’ आहेत भारतातील टॉप हळदीच्या जाती, जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि फायदे
Turmeric Varieties | हळद ही भारतीय मसाल्यातील एक मुख्य मसाला आहे. हळदीशिवाय कोणता भरतोय पदार्थ तयार होत नाही. भारतात हळदीची शेती देखील अनेक ठिकाणी केली जाते. अगदी बारमाही या हळदीचे पीक आपण घेऊ शकतो.परंतु हळदीचे पीक घेताना कोणत्या जातीची लागवड केली पाहीजे? याची अनेकांना माहित नसते. आज आपण हळदीच्या कोणत्या जातीचा (Turmeric Varieties) जास्त फायदा … Read more