या महिलांना असते जुळी मुले होण्याची जास्त शक्यता ? दिसतात ही लक्षणे
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आई होणे ही कोणत्याही स्त्रीसाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट असते. निसर्गाने स्त्रीला दिलेलं हे एक वरदान आहे. गर्भधारणेपासून मूल जन्माला येईपर्यंत एका स्त्रीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये वेगवेगळे बदल देखील होत असतात. आजकाल अनेक स्त्रियांना जुळी मुलं होतात. विज्ञानानुसार असे म्हटले जाते की, जुळी मुलं होणं ही एक मनोरंजक आणि आश्चर्यकारक नैसर्गिक … Read more