Electric Scooter : Honda ने लाँच केली पहिली इलेक्ट्रिक स्कुटर; पहा फीचर्स अन् रेंज

HONDA EM 1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात वाढते प्रदूषण आणि पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती यांमुळे अनेक ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक गाड्यांकडे वळला आहे. ग्राहकांची वाढती मागणी पाहता गेल्या वर्षभरात अनेक वाहन निर्माता कंपन्यांनी आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये आणल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर होंडा या जपानमधील वाहन निर्माण करणाऱ्या जगप्रसिद्ध कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक HONDA EM 1 … Read more

Electric Scooter : 1 लाखपेक्षा कमी किंमतीत लाँच झाली ‘ही’ स्कुटर; 150KM रेंज…

Pure ePluto 7G Pro EV

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे भारतीय ऑटो मार्केट मध्ये गेल्या वर्षभरापासून इलेक्ट्रिक वाहनाकडे ग्राहक आकर्षित होत आहेत. बाजारात एकामागून एक इलेक्ट्रिक गाड्या येत आहेत आणि त्यांचा खप सुद्धा वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर हैदराबाद येथील इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माता कंपनी Pure EV ने Pure ePluto 7G Pro EV नावाची इलेक्ट्रिक स्कुटर लाँच केली आहे. … Read more

Bajaj Pulsar N160 ची तरुणाईला भुरळ; किंमत आणि फिचर्स पाहून तुम्हीही व्हाल अवाक

Bajaj Pulsar N160

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरातील स्पोर्ट्स बाईक्स ह्या नेहमीच तरुणाईच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. आजच्या सुपर फास्ट जमान्यात तरुणाईच्या मनाचा ठाव घेत Bajaj ह्या जगप्रसिद्ध वाहन उद्पादक कंपनीने आजच्या युगात वेगाशी स्पर्धा करू पाहणाऱ्या तरुणांसाठी “Bajaj Pulsar N160” हि स्पोर्ट्स बाईक बाजारात आणली आहे .ह्या स्पोर्ट्स बाईकची आकर्षक रचना आणि तिचा वेग पाहता तरुणांमध्ये ही … Read more

Ducati Monster SP अपडेटेड व्हर्जनमध्ये लाँच; फीचर्स आणि पॉवर बघून नक्कीच भुरळ पडेल

Ducati Monster SP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इटालियन टू-व्हीलर उत्पादक डुकाटीने आपल्या टूरर बाइक Ducati Monster SP चे अपडेटेड व्हर्जन भारतात लॉन्च केले आहे. आकर्षकी लूक आणि दमदार इंजिन पॉवरने सुसज्ज असलेल्या या बाईकची किंमत कंपनीने 15.95 लाख रुपये ठेवली आहे. नवीन अपडेटेड Ducati Monster SP भारतीय बाजारपेठेत कावासाकी Z900, Triumph Street Triple R आणि BMW F900R यासारख्या … Read more

Simple One इलेक्ट्रिक स्कूटर ‘या’ दिवशी लाँच होणार; Ola ला देणार तगडी फाईट

Simple One

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील वर्षभरापासून भारतीय बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे इलेक्ट्रिक गाडी खरेदी करणं फायदेशीर ठरतंय. तुम्ही सुद्धा नवी इलेक्ट्रिक गाडी घेण्याचा विचार करत असाल तर पुढील महिन्यात तुम्हाला एक बेस्ट ऑप्शन मिळणार आहे. याचे कारण म्हणजे बेंगळुरू स्थित स्टार्ट- अप सिंपल एनर्जीने पुढील महिन्यात आपली पहिली … Read more

चौकोनी चाके असलेली सायकल; Video पाहून तोंडात बोटं घालाल

Bicycle with square wheels

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मित्रानो, सायकल (Bicycle) म्हंटल कि आपल्या डोळ्यासमोर येतात तिची २ गोलाकार चाके, हॅन्डल आणि पँडल… जगात अनेक प्रकारच्या स्पोर्टी सायकली आल्या परंतु त्यामध्ये या ३ गोष्टी पाहायला मिळाल्या. परंतु आता चक्क चौकोनी आकाराची चाके असलेली सायकल (Bicycle With Square Wheels) सुद्धा आली आहे. होय, ऐकायला आणि वाचायला थोडं विचित्र वाटत असलं … Read more

KTM 390 Adventure X : KTM ने लाँच केली सर्वात स्वस्त टूरर बाइक; किंमत आणि फीचर्स पहा

KTM 390 Adventure X

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध स्पोर्ट बाईक कंपनी KTM ने आपल्या साहसी रायडर्ससाठी नवी स्वस्त अशी एडवेंचर टूरर बाइक लाँच केली आहे. KTM 390 Adventure X या बाईकचे हे स्वस्त व्हर्जन कंपनीने 2.80 लाख रुपयांच्या किमतीत आणली आहे. महत्वाचे म्हणजे कंपनीच्या अॅडव्हेंचर बाईकचे हे सर्वात स्वस्त व्हर्जन आहे. बाजारात हि बाईक BMW G 310 GS … Read more

टेम्पोच्या धडकेत मामी ठार तर भाची गंभीर जखमी

Karad News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मलकापूर, ता. कराड येथील मामी व भाचीच्या दुचाकीला टेम्पोने धडक दिल्याची घटना घडली असून यामध्ये दुचाकीवरील मामीचा जागीच मृत्यू झाला आहे तर तिची भाची गंभीर जखमी झाली आहे. गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हि अपघाताची घटना घडली. गुलशन निजाम मुल्ला (वय- 50, रा. त्रिमूर्ती कॉलनी, कार्वेनाका ता. कराड, मूळ रा. कामेरी, … Read more

Ather 450X चे नवीन बेस व्हेरियंट लाँच, 146 KM रेंज; किंमत किती?

Two Wheeler

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे गेल्या वर्षभरात ग्राहकांनी इलेक्ट्रिक वाहनांना आपली पसंती दर्शवली आहे. वाढती मागणी पाहता अनेक वाहन निर्माण कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात उतरवत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध इ- स्कुटर कंपनी ather ने आपल्या Ather 450x चे बेस व्हेरिएन्ट लाँच केलं आहे. या इलेक्ट्रिक स्कुटरची किंमत 98,079 रुपये ठेवण्यात आली … Read more

परवडणारी Electric सायकल, 350 किमी रेंज; किंमत किती?

Electric bicycle

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे अनेक ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहे. ग्राहकांची पसंती पाहता मागील वर्षभरात अनेक वाहन उत्पादन कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक दुचाकी आणि कार बाजारात उतरवल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध दुचाकी निर्माता कंपनी Erik Buell ने आपल्या इलेक्ट्रिक ब्रँड FUELL अंतर्गत 2 इलेक्ट्रिक सायकल लाँच केल्या आहेत. Flluid-2 आणि … Read more