Yamaha RX 100 : फक्त 60 हजार रुपयांना इथे मिळतेय बेस्ट बाईक; आजच करा बूक..

Yamaha RX 100

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय बाजारात एकामागून एक दमदार आणि अपडेटेड बाईक्स लाँच होत आहेत. होंडा, हिरो, tvs यासारख्या दुचाकी सध्या जोरदार फॉर्मात आहेत. मात्र देशातील तरुणाईला अजूनही Yamaha च्या RX100 ची भुरळ कायम आहे. दमदार इंजिन आणि लूक असलेल्या या बाईकची किंमत सध्याच्या मार्केट मध्ये लाखोंच्या घरात आहे. त्यामुळे इच्छा असूनही काही जण ती … Read more

स्पीडब्रेकर हटवा नागरिकांचे होणारे अपघात टाळा…

Karad News

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड शहरात चकाचक रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांच्या वेगावर मर्यादा आणण्यासाठी पालिकेच्यावतीने ठिकठिकाणी स्पीड ब्रेकर बसवण्यात आलेले आहेत. मात्र,अपेक्षित असलेल्यासंख्ये पेक्षा जास्त स्पीडब्रेकरमुळे वाहनचालकांचे अपघात होऊ लागले आहेत. हि परिस्थिती आहे, कराडहद्दीतील कराड-तासगाव रस्त्याची. या ठिकाणी पोलिस पेट्रोल पंपाजवळ असलेल्या स्पीडब्रेकरमुळे दुचाकी वाहनचालकांचे अपघात होत आहे. त्यामुळे नागरिक व वाहनचालकांनी … Read more

Yamaha Aerox 155 : Yamaha ने लाँच केली जबरदस्त Scooter; पहा किंमत आणि वैशिष्ठ्ये

Yamaha Aerox 155

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Yamaha Motor India ने आपली स्कुटर Aerox 155 चे अपडेट व्हर्जन लाँच केलं आहे. कंपनीने 1,42,800 रुपयांच्या एक्स शोरूम किमतीमध्ये ही स्कुटर बाजारात आणली आहे. दिसायला अतिशय स्पोर्टी लूक आणि बघता क्षणीच सर्वांच्या पसंतीला उतरेल अशी ही Aerox 155 तुम्हाला मेटॅलिक सिल्व्हर, मेटॅलिक ब्लॅक, रेसिंग ब्लू आणि ग्रे वर्मिलियन या चार … Read more

Odysse Vader : 999 रुपयांत करा बुक ‘ही’ Electric Bike; 125 किमी रेंज अन् बरंच काही

Odysse Vader

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल- डिझेलच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे गेल्या वर्षभरात अनेक ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. ग्राहकांच्या या वाढत्या मागणीमुळे अनेक वाहन उत्पादक कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई येथील टू व्हिलर उत्पादक कंपनी Odysse Electric Vehicles ने आज आपली Odysse Vader ही इलेक्ट्रिक बाईक लाँच केली आहे. … Read more

Pulsar NS160 Vs Apache RTR 160 4V; कोणती गाडी Best? पहा संपूर्ण Comparison

Pulsar NS160 Vs Apache RTR 160 4V

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बजाजने काही दिवसांपूर्वीच भारतीय बाजारात Pulsar NS160 आणि Pulsar NS200 चे अपडेटेड व्हर्जन लाँच केलं आहे. या गाड्यांची थेट टक्कर TVS Apache RTR 160 4V शी होणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा या दोन्हींमधील कोणती गाडी घेऊ याबाबत गोंधळात असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी या TVS Apache RTR 160 4V आणि Bajaj … Read more

Honda Shine 100 लाँच; Splendor ला देणार टक्कर, पहा किंमत अन वैशिष्ठ्ये

Honda Shine 100

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी Honda ने आपली नवीन बाईक Honda Shine 100 भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. आत्तापर्यंत होंडाच्या 100 सीसी सेगमेंट मध्ये फक्त Splendor चा समावेश होता, परंतु आता Shine च्या एन्ट्रीमुळे Splendor समोर आव्हान उभं राहील आहे. Honda Shine 100 64,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केली आहे. आज आपण … Read more

Bajaj Pulsar नव्या अवतारात लॉन्च; पहा किंमत आणि फीचर्स

Bajaj Pulsar NS160 and NS200 Launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध टू – व्हीलर कंपनी बजाजने आपल्या 2 बाईक NS160 आणि NS200 नव्या अवतारात लॉन्च केल्या आहेत. दोन्ही अपडेटेड गाड्यांच्या किमती सुद्धा वाढल्या आहेत. त्यानुसार, नवीन 2023 बजाज पल्सर NS160 आता रु. 1,34,675 रुपयांना उपलब्ध असेल. यागाडीच्या किमतीत 9,651 रुपयांची वाढ झाली आहे. तर 2023 Bajaj Pulsar NS200 आता 1,47,347 रुपयांना … Read more

Hero Splendor नव्या अवतारात लाँच; 60+ मायलेज

Hero Splendor XTEC BS6 II

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात सर्वाधिक पसंत केली जाणारी नंबर 1 बाईक Hero Splendor आता नव्या अवतारात लाँच झाली आहे. कंपनीने Splendor चे नवे मॉडेल Super Splendor XTEC BS6 फेज II लॉन्च केलं आहे. नवनवीन फीचर्स आणि आकर्षक लूकने सुसज्ज असलेली ही बाईक 60+ मायलेज देते. हिरोची ही नवी स्प्लेंडर Honda Shine, TVS Raider आणि … Read more

Gear असलेली पहिली Electric Bike लाँच, 125 किमी रेंज; किंमत किती?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या वर्षभरापासून मार्केटमध्ये इलेक्ट्रिक गाड्यांचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे अनेक ग्राहकांची पसंती इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहे. ही वाढती मागणी पाहता गेल्या वर्षभरापासून अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर गुजरात येथील स्टार्टअप कंपनी मॅटरने सुसज्ज वैशिष्ट्यांसह आपली Aera नावाची इलेकट्रीक बाईक लाँच … Read more

Bajaj चेतक E- Scooter चे ‘प्रीमियम एडिशन’ लॉन्च; पहा किंमत आणि वैशिष्ठ्ये

Bajaj Chetak New Premium Edition

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी बजाजने तिची एकमेव इलेक्ट्रिक स्कुटर बजाज चेतक नव्या प्रिमिअम एडिशन मध्ये लाँच केली आहे. ही बजाज इलेक्ट्रिक स्कूटर ओकिनावा iPraz Plus, TVS iQube इलेक्ट्रिक, Vida V1 सारख्या स्कूटरशी स्पर्धा करते. आज आपण सविस्तरपणे जाणून घेऊया या स्कुटरचे खास वैशिष्ठ्ये आणि तिच्या किमतीबाबत… फीचर्स – बजाज चेतक प्रिमिअम … Read more