EPFO- PF खातेधारकांसाठी मोठी बातमी ! आज 8.5% व्याजाचे पैसे खात्यात येऊ शकतील
नवी दिल्ली । येत्या एक किंवा दोन दिवसात नोकरदार लोकांसाठी एक चांगली बातमी आहे. PF खातेधारकांना या आठवड्यात 8.5 टक्के व्याजाचे पैसे मिळू शकतील. जर तुम्ही कर्मचारी भविष्य निधी संघटनेचे (EPFO) सदस्य असाल तर तुम्हाला फायदा होणार आहे. वास्तविक, मोदी सरकारने 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 8.5 टक्के व्याज मंजूर केले आहे. जर मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास … Read more