फक्त 150 रुपयांमध्ये करता येईल विमानाने प्रवास; पहा कुठे सुरूये ही ऑफर

air travel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आपण देखील कधीतरी विमानाने प्रवास (Air Travel) करावा अशी अनेकांची इच्छा असते. परंतु विमानाचे तिकीटच (Flight Ticket) एवढे महाग असते की ही इच्छा पूर्ण करणे प्रत्येक व्यक्तीला शक्य होत नाही. सर्वसामान्य प्रवाशालाही विमानाचे तिकीट काढण्यासाठी 6 ते 7 हजार रुपये मोजावे लागतात. मात्र, भारतातील असे एक राज्य आहे जिथे विमानाचे तिकीट काढण्यासाठी … Read more