रयत शिक्षण संस्थेकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 2 कोटी 36 लाखांचा निधी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. मुख्यमंत्री आणि पवारांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली. यावेळी शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेच्या वतिने 2 कोटी 36 लाख 84 हजार 757 रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीत देण्यात आला आहे. राज्यात पुन्हा कोरोनाची लाट येण्याची शक्यता … Read more

शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट; ‘या’ विषयावर चर्चा होण्याची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षा या ठिकाणी ही भेट होणार आहे. या भेटीत राज्यातील पूर परिस्थिती, कोरोना आढावा, ओबीसी राजकीय आरक्षण, राज्यात महाविकास आघाडीतील नेत्यांवर ईडीचे धाडसत्र आणि महाविकास आघाडीतले समन्वयाचे मुद्दे अशा विषयांवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात … Read more

दाऊदला जरी पाठवलं तरी मी भीत नाही; सोमय्यांचा ठाकरे सरकारला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मी मुख्यमंत्र्यांविरोधात बोलतो म्हणून उद्धव ठाकरेंचे गुंड मला गोळ्या झाडण्याच्या धमकी देत आहेत’, असा गंभीर आरोप करत मला मारण्यासाठी कितीही गुंड पाठवले. अगदी दाउदला जरी पाठवले तरी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे घोटाळे उघडकीस आणणारच, असे वक्तव्य भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केले. मी शिवसेना आणि ठाकरे सरकारला सांगतो, … Read more

नारायण राणे- उद्धव ठाकरे येणार एकाच व्यासपीठावर; राजकीय जुगलबंदी रंगणार??

narayan rane uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याच्या राजकारणातील कट्टर विरोधक असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 8 ऑक्टोबर ला एकाच व्यासपीठावर येणार आहेत. राणेंची केंद्रीय मंत्रीपदी लागलेली वर्णी आणि जन आशीर्वाद यात्रेत राणेंना झालेली अटक या पार्श्वभूमीवर हे दोन्ही नेते पहिल्यांदाच एकाच मंचावर येणार असल्याने पुन्हा एकदा राजकीय जुगलबंदी रंगणार का ?? असा … Read more

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला राष्ट्रवादीचा प्रतिसाद; गर्दी होईल असे राजकीय कार्यक्रम टाळणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी होईल असे राजकीय कार्यक्रम टाळा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. गर्दी होईल असा एकही राजकीय कार्यक्रम घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेण्यात येणार नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. राज्यातील सर्व राजकीय … Read more

गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम त्वरित स्थगित करा; मुख्यमंत्र्यांचं सर्व पक्षांना आवाहन

uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात गेल्या काही दिवसात वाढलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम, सभा, मोर्चे त्वरित स्थगित करावेत अशी कळकळीची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. येणारे दिवस आव्हानात्मक असतील आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ द्यायची नसेल तर विशेषतः सर्व राजकीय पक्षांवर त्याची प्रमुख जबाबदारी आहे असेही … Read more

हे उघडा, ते उघडा करत काहीजणांना अनेक गोष्टी उघडण्याची घाई; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अनेकांना अनेक गोष्टी उघडण्याची घाई झाली आहे. जरा धीर धरा. राजकारण आपल्या सर्वांचं होतं, पण जीव जनतेचा जातो, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना फटकारले आहे. करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृती दलाने आज ‘माझा डॉक्टर’ ही ऑनलाइन वैद्यकीय परिषद आयोजित केली आहे. त्यानिमित्त उद्धव ठाकरे बोलत होते. … Read more

मी उद्धव ठाकरेंसारखा डॉक्टर नाही आणि संजय राऊतांसारखा कंपाउंडर नाही; चंद्रकांतदादांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमधील दरी आणखी वाढत चालली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात एकमेकांवर टीकास्त्र सोडलं जात आहे. याच दरम्यान राऊतांच्या टिकेला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला. मी काही उद्धव ठाकरेंसारखा डॉक्टर नाही आणि संजय राऊतांसारखा कंपाउंडर नाही असा टोला चंद्रकांत … Read more

अदृश्य झालेल्या ओबीसी मंत्रीमंडळ उपसमितीला शोधण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना करा; पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना खोचक पत्र

padalkar thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हरवलेली ‘ओबीसी मंत्रीमंडळ उपसमिती‘ शोधण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना करावी, अशी मागणी करणारे खोचक पत्र आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं आहे.इतकंच नाही तर ‘ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती’ ही ‘निष्क्रीय दिग्गजांची उपसमिती’ आहे, असा हल्लाही पडळकरांनी केला. काय आहे पडळकरांचे पत्र- महाविकास आघाडी सरकारच्या मनात ओबीसींविषयी असलेला आकस आता लपून राहिलेला … Read more

पाठीत खंजीर खुपसणाऱ्या शिवसेनेला धडा शिकविण्यासाठी …; चंद्रकांतदादांचे कार्यकर्त्यांना आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आणि शिवसेना यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पाठीत खंजीर खुपसण्याचा आरोप करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला. पाठीत खंजीर खुपसणाऱ्या शिवसेनेला धडा शिकविण्यासाठी मुंबई महानगरपालिका जिंका आणि महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणा, हेच एकमेव उत्तर आहे असे आवाहन चंद्रकांत पाटील … Read more