पेपरलीक प्रकरणानंतर देशात सार्वजनिक परीक्षा कायदा लागू; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Public Examination Act

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| NEET परीक्षा आणि NET परीक्षेत झालेल्या पेपरफुटी प्रकरणामुळे (Paper Leak) राज्यभरात गोंधळ उडाला आहे. आशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. सर्व पेपरफुटी प्रकरणांकडे गांभीर्याने पाहत सरकारने 21 जूनपासून देशात सार्वजनिक परीक्षा कायद्याच्या तरतुदी (Public Examination Act) लागू केल्या आहेत. या कायद्याच्या अंतर्गत या प्रकरणांमध्ये दोषी आढळलेल्या आरोपीला … Read more

पेपरलीग प्रकरणामुळे UGC-NET परीक्षा रद्द!! शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय

UGC-NET

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| प्राध्यापक पदासाठी आणि JRF साठी घेण्यात येणारी UGC-NET परीक्षा बुधवारी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने रद्द केली आहे. UGC-NET परीक्षेचा पेपरलीक झाल्याच्या संशयावरूनच NTA ने पेपर रद्द केल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा ही परीक्षा घेण्यात येणार आहे. यापूर्वी राज्यात NEET परीक्षेत झालेल्या गोंधळामुळे खळबळ उडाली होती. आता पुन्हा एकदा NET परीक्षेमध्ये … Read more