Ujani Dam Water | उजनी धरणातून 80 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु; पंढरपूरमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Ujani Dam Water

Ujani Dam Water | यावर्षी महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे. त्यातच सोलापूर या जिल्ह्यातील दुष्काळाच्या दृष्टीने जे अत्यंत महत्त्वाचे असे धरण आहे. ते उजनी धरण देखील आता भरलेले आहे. हे धरण भरल्या कारणाने गेल्या काही तासांपासून या धरणातून भीमा नदीमध्ये सातत्याने पाण्याचा विसर्ग देखील सुरू झालेला आहे. पाण्याचा विसर्ग जास्त प्रमाणात असल्याने आता पंढरपूर … Read more

Ujani Dam | केवळ 54 दिवसात उजनी धरण मृत साठ्यातून जिवंत साठ्यात; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Ujani Dam

Ujani Dam | गेल्या आठवड्याभरापासून संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडत आहेत. अनेक नदी, नाले, धरणे ओसांडून वाहताना दिसत आहे. अशातच सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी असणारे महत्त्वाचे असे धरण उजनी धरण (Ujani Dam) हे चांगलेच भरलेले आहे. आज सकाळी 9 वाजता या धरणाने शून्य पातळी ओलांडलेली आहे. केवळ 54 दिवसात हे उजनी धरण मृत साठ्यातून … Read more

Ujani Dam Water Level | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! पावसाच्या सुरुवातीलाच उजनी धरणात 1 TMC पाण्याची वाढ

Ujani Dam Water Level

Ujani Dam Water Level | मान्सून महाराष्ट्रात दाखल झालेला आहे. आणि विविध ठिकाणी जोरदार पाऊस सध्या चालू झालेला आहे. काही ठिकाणी एवढा जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे की, त्यांचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. त्याचप्रमाणे आता या पावसामुळे नदी, नाले आणि धरणाच्या पाण्याच्या पातळीत देखील वाढ झालेली दिसत आहे. अशातच सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी … Read more