Cryptocurrency Prices : रशिया युक्रेन संकटाने क्रिप्टो बाजारही कोसळला, सर्व मोठ्या करन्सी मध्ये झाली 10% घसरण
नवी दिल्ली । रशिया आणि युक्रेनमधील स्फोटांचा आवाज जगभरातील शेअर बाजारांसाठी दुःस्वप्नापेक्षा कमी नाही. युरोपपासून आशियापर्यंत सर्वच बाजारपेठा घसरल्या आहेत. गुरुवारी क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्येही मोठी घसरण झाली आहे. आज सकाळी 10:00 वाजता, ग्लोबल क्रिप्टो मार्केट कॅप 8.27% ने घसरला होता. ते कालच्या $1.72 ट्रिलियनच्या तुलनेत आज ते $1.58 ट्रिलियन आहे. गुरुवारच्या घसरणीत असे कोणतेही चलन नाही, … Read more