एकनाथ शिंदेंकडून मराठ्यांची दिशाभूल; कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांचं रोखठोक मत
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्या हातात नवा अध्यादेश सुपूर्द केला. त्यामुळे ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांच्या सगेसोयाऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यानंतर सर्व मराठा बांधवानी जल्लोष साजरा करत गुलालाची उधळण सुद्धा केली. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून मराठ्यांची दिशाभूल करण्यात येत असल्याचा थेट … Read more