Underwater Hotel | पाण्याखाली असलेल्या या हॉटेलमध्ये एका रात्रीसाठी मोजावे लागतात इतके पैसे, वाचून तुम्हालाही बसेल धक्का
Underwater Hotel | जमिनीवर घरांमध्ये किंवा इमारती बांधून राहतो. उंच उंच बिल्डिंग असल्यामुळे आपल्याला एक वेळी हवेत राहण्याचा अनुभव येतो. परंतु पाण्याखाली राहण्याचा अनुभव तुम्ही कधी घेतला आहे का? हे सगळ्यांना शक्य होत नाही. परंतु आता जर पाण्याखाली राहण्याचे तुमचे स्वप्न असेल, तर ते आता साकार होणार आहे. कारण टांझानियामध्ये एक असे अनोखे अंडरवॉटर हॉटेल … Read more