SBI नंतर आता ‘या’ सरकारी बँकेने आपल्या गृह-ऑटो-पर्सनल लोनवरील व्याज दर केले कमी; जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसबीआय नंतर, आता आणखी एका सरकारी बँकेने म्हणजे युनियन बँक ऑफ इंडियाने एमसीएलआर (फंड लेन्डिंग रेटची मार्जिनल कॉस्ट) दर कमी करण्याची घोषणा केली आहे. बँकेने आपल्या सर्व कालावधीसाठीचे एमसीएलआर दर हे 0.20 टक्क्यांनी कमी केले आहेत. या निर्णयानंतर युनियन बँकेचे प्रमुख कर्ज दर हे 7.40 टक्क्यांवरून 7.20 टक्क्यांपर्यंत खाली आले आहेत. … Read more