Union Public Service Commission Bharti 2024 | UPSC अंतर्गत 109 पदांसाठी भरती जाहीर; इथे करा थेट अर्ज

Union Public Service Commission Bharti 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता संघ लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी (Union Public Service Commission Bharti 2024) अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत तब्बल 109 पदांची भरती होणार आहे. त्यासाठी आता पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेली … Read more