Upcoming IPO | येत्या आठवडत्यात गुंतवणुकीसाठी खुले होणार 4 मोठे IPO, जाणून घ्या शेअर्सची किंमत

Upcoming IPO

Upcoming IPO | येता आठवड्यामध्ये चार कंपन्यांचे आयपीओ हे गुंतवणुकीसाठी खुले होणार आहे. खुले होणारे हे चारही आयपीओ एसएमई या विभागातील असणार आहेत. या IPO मध्ये स्लोन इन्फोसिस्टीम, स्टोरेज टेक्नॉलॉजी ऑटोमेशन, एम के प्रॉडक्ट्स, तसेच साई स्वामी मेटल्स अलॉयज इत्यादींचा समावेश असणार आहे. या दिलेल्या आयपीओंपैकी तीन आयपीओ (Upcoming IPO) हे एकाच दिवशी खुले होणार … Read more