UPSC Prelims | UPSC च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, पूर्वपरीक्षेचे वेळापत्रक झाले जाहीर

UPSC Prelims

UPSC Prelims | यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आज आम्ही घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे 2025 मध्ये होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केलेले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर हे वेळापत्रक प्रसिद्ध देखील करण्यात आलेले आहे. आणि आता त्यानुसार पूर्व परीक्षा 25 मेला होणार आहे असे देखील सांगण्यात आलेले आहे. … Read more