खास ‘वंदे भारत’ ने करा भारतातल्या स्वर्गाची सैर ! कसा असेल रूट ? किती असेल तिकीट ? आली डिटेल माहिती समोर
‘पृथ्वीवरचा स्वर्ग’ अशी ख्याती असलेल्या काश्मीरला खास वंदे भारत एक्सप्रेसने भेट देण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. खरेतर भारतीय रेल्वे काश्मीरसाठी विशेष वंदे भारत ट्रेन (दिल्ली ते श्रीनगर वंदे भारत) तयार करत आहे. ही ट्रेन श्रीनगर आणि नवी दिल्लीला जोडेल आणि उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंकवर धावेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारी महिन्यात या वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवू … Read more