मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा अर्ज कसा करावा? लागतात ‘ही’ महत्वाची कागदपत्र

Vayoshri Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सरकार हे राज्यातील सगळ्या घटकांचा विचार करून विविध योजना आणत असतात. अशातच आता सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक नवीन योजना आणलेली आहे ल. या योजनेचे नाव मुख्यमंत्री वयोश्री योजना असे आहे. या योजने अंतर्गत राज्यातील 65 वर्षापेक्षा जास्त वय असणारे नागरिक सहभाग घेऊ शकतात. ही योजना राज्य सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष … Read more