राजकारणातील सर्वात मोठी बातमी! प्रकाश आंबेडकर आणि शरद पवारांची भेट

Ambedkar And Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यातील राजकारणाला कलाटणी देणारी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. नुकतीच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट झाली आहे. या दोन्ही नेत्यांची भेट खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी घडवून आणली आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात या भेटीविषयी अनेक तर्कवितर्क लावले … Read more

प्रकाश आंबेडकरांना ‘इंडिया’त घेण्याबाबत पवारांची सकारात्मक भूमिका, म्हणाले..,

sharad pawar prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव करण्यासाठी राज्यात इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. परंतु या आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रित करण्यात आलेले नाही. या मुद्द्याला धरून प्रकाश आंबेडकर वारंवार इंडिया आघाडीवर टीका करताना दिसत आहे. आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंबेडकरांना इंडिया आघाडीत का घेण्यात आले नाही यावर भाष्य केलं … Read more

वंचित आघाडी राज्यांतील 47 लोकसभेच्या जागा लढणार!! प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा

prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. यामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून देखील जोरदार तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एक मोठी घोषणा केली आहे. यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत वंचित राज्यातील सर्व 47 जागा लढणार अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली … Read more