Vegetable Price | सातत्याने का वाढत आहेत भाज्यांचे भाव? हे मोठे कारण आले समोर

Vegetable Price

Vegetable Price | भारतीय नागरिकांच्या जेवनामध्ये पालेभाज्या, फळभाज्या यांचा समावेश मोठ्या प्रमाणात असतो. यामध्ये चांगले पोषणतत्व देखील असतात. परंतु आजकाल भाज्यांचे भाव गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळे याचा परिणाम हा सर्वसामान्य माणसांवर होत आहे. गेल्या एक ते दोन आठवड्यात भाज्यांचे भाव (Vegetable Price) हे दुपटीने वाढलेले आहेत. त्यामुळे सामान्य माणसांना आता भाजी खाणे देखील परवडत नाही. … Read more