मास्क न घातल्याबद्दल ‘या’ देशात देण्यात आली अजब शिक्षा, खोदावी लागणार कोरोनाने मृत्यु झालेल्या लोकांची कबर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जगामध्ये कोरोना संसर्गाने विनाश केला आहे. तसेच कोरोनाव्हायरस वरील लस येईपर्यंत जागतिक आरोग्य संघटनेसह (WHO) सर्व संस्थांनी मास्क घालण्याची आणि सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे नियम बनवले आहेत. मात्र, जगभरात कोट्यवधी नागरिकांचा मृत्यू झालेला असूनही, अनेक लोकं कोरोना विषाणूच्या संसर्गाला गंभीरपणे घेत नाहीत. इंडोनेशियात अशा मास्क न घातलेल्यांना वेगळ्या प्रकारच्या शिक्षेची घोषणा … Read more

47 वर्षांपूर्वी हरवली होती अंगठी, जी आता सापडली फिनलँडच्या जंगलात; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डेब्रा मॅककेन्ना या अमेरिकन महिलेची अंगठी जवळजवळ 47 वर्षे हरवली होती. त्याच वेळी, ही अंगठी त्यांना फिनलँडच्या जंगलात आढळली. मात्र, ही अंगठी तिथे कशी पोहोचली हे कोणालाही माहिती नाही. बांगोर डेली न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, 63 वर्षीय डेब्रा मॅककेना पोर्सलँडमध्ये मोर्स हायस्कूलमध्ये शिकत असताना त्यांनी ती अंगठी गमावली. त्या म्हणाल्या की, या … Read more

कासवाने मगरीला दिला हाय-फाय, सोशल मीडियावर व्हायरल झाले फोटो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेव्हा जेव्हा आपण आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना भेटतो तेव्हा एकमेकांना हात हलवून नमस्कार करतो. परंतु आपण कधीही कोणत्याही प्राण्याला असे करताना पाहिले आहे का? तर उत्तर नाही असेल. पण सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडिओ मात्र काहीतर वेगळेच सांगत आहे. ज्यामध्ये पाण्यातले दोन प्राणी आपल्या हातांनी एकमेकांना अभिवादन करीत आहेत. वास्तविक, … Read more

या पाळीव सापाच्या डोक्यावरील ‘ही’ विशेष खूण पाहून आपणही खूप हसाल; व्हायरल फोटो पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेत, एका व्यक्तीकडे एक वेगळाच साप आहे , ज्याच्या डोक्यावर एक विशेष अशी खूण आहे. सापाच्या नावही त्याच खुणेवरून पडले आहे. बऱ्याच लोकांना प्राणी पाळायला खूप आवडतात. तसेच, काही लोकांना वन्य प्राणी देखील पाळायला आवडते, काही लोक तर धोकादायक साप देखील पाळतात आणि त्यांच्यावर खूप प्रेमही करतात. असेच एक प्रकरण अमेरिकेतून … Read more

लाॅकडाउनमध्ये मुंबईतील रस्ते कसे दिसतात? पहा ‘हे’ फोटो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मुंबई शहरातील लोक आपल्या पूर्ण ताकदीने शहर लॉकडाउन ठेवत आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या २०१८ च्या आकडेवारीनुसार, लोकसंख्येच्या बाबतीत मुंबई हे देशातील दुसर्‍या क्रमांकाचे शहर आहे आणि लोकसंख्या सुमारे २ दशलक्षांपर्यंत पोहोचली आहे. तथापि, भारत सरकारच्या २०११ च्या जनगणनेनुसार मुंबई हे देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे.तर हे शहर लॉकडाउनमध्ये … Read more