SBI ग्राहकांसाठी महत्वाची माहिती ! 30 जूनपूर्वी करा ‘हे’ काम, अन्यथा व्यवहार करण्यात येईल अडचण
नवी दिल्ली । आपण देखील SBI चे ग्राहक असाल तर ही बातमी आपल्या मोठ्या उपयोगाची आहे. 30 जूनपूर्वी बँकेने आपल्या ग्राहकांना पॅनकार्ड आधारशी लिंक करण्यास सांगितले आहे. पॅनकार्ड आधार कार्डशी जोडण्याची शेवटची तारीख आयकर विभागाने 30 जून 2021 निश्चित केली आहे. 30 जूनपर्यंत आपण हे न केल्यास आपले पॅन कार्ड निष्क्रिय केले जाईल. याशिवाय आयकर … Read more