पोस्ट ऑफिस खातेधारकांना 11 डिसेंबरपर्यंत पूर्ण करावे लागेल ‘हे’ काम, अन्यथा अकाउंट बंद केले जाईल
नवी दिल्ली । जर आपण पोस्ट ऑफिसमध्ये खातेदार असाल तर आपल्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. यंदा पोस्ट ऑफिस खात्यात 11 डिसेंबरपर्यंत किमान शुल्क ठेवणे आवश्यक आहे. पोस्ट ऑफिस खात्यात (PO Savings Account) किमान 500 रुपये ठेवणे बंधनकारक आहे. इंडिया पोस्टने आपल्या ग्राहकांना याविषयी आधीच माहिती दिली आहे. या माहितीनुसार पोस्ट ऑफिस खातेधारकांच्या खात्यात किमान 500 … Read more