Viral Video | एकही रुपया खर्च न करता शेतकऱ्याने केले पेरणी यंत्र तयार, एकदा पाहाच हे देसी जुगाड
Viral Video | आपला देश हा कृषिप्रधान देश मानला जातो. परंतु आपल्या येथील शेतकऱ्याला शेतीत धान्य पिकवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. कष्टाचे काम करावे लागते. आजकाल अनेक यंत्रे आलेली आहेत. परंतु सगळ्यात लोकांनाही यंत्र खरेदी करणे जमत नाही. त्यामुळे त्यांना शारीरिक कष्टाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसतो. परंतु आपल्या देशात असे काही अवलिया शेतकरी आहेत. जे … Read more