मी विराटला विकेन, धोनीला खेळवेन आणि रोहितला…; मायकल वॉन काय बोलला?

Michael Vaughan VIRAT DHONI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) … आयपीएल इतिहासातील टॉप ३ खेळाडू… तिन्ही खेळाडू एकमेकांच्या तोलामोलाचे असल्याने ते एकाच कोणत्या तरी संघातून खेळणं शक्यच झालं नाही. पण तुम्हाला जर विचारलं कि या तिन्ही पैकी कोणत्या एका खेळाडूला तुम्ही सांगता ठेवाल ? कोणाला बाहेर काढाल? … Read more

IND vs Ban Test 2024 : रोहित- विराट 6 धावा, गिलला भोपळा; अखेर पंत- यशस्वीने सावरलं

IND vs Ban Test 2024 (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला (IND vs Ban Test 2024) आजपासून सुरुवात झाली. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या तासाभराच्या खेळातच कर्णधाराचा हा निर्णय बांग्लादेशच्या गोलंदाजांनी खरा करून दाखवला. कारण रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुभमन गिल हे ३ फलंदाज एकेरी धावसंख्येवरच माघारी परतले आहेत. त्यानंतर … Read more

Virat And Gambhir Interview : काय सांगता!! विराट-गंभीरची एकत्र मुलाखत; नुसती धमाल (Video)

Virat And Gambhir Interview

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि विराट कोहली (Virat Kohli) … टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू.. मात्र जेव्हा जेव्हा दोघांचा विषय येतो तेव्हा तेव्हा आठवत ते फक्त त्यांच्यातील वाद आणि भाडणं.. भारतीय संघाकडून एकत्रित क्रिकेट खेळलेले हे दोन्ही महारथी आयपीएलमध्ये मात्र २ वेळा भर मैदानातच एकमेकांशी भांडताना संपूर्ण देशाने बघितलं आहे . त्यामुळे … Read more

विराट कोहली माझ्या नेतृत्वाखाली खेळलाय; तेजस्वी यादव यांचा मोठा दावा

tejaswi yadav virat kohli

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) यांनी भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) याच्याबद्दल मोठं विधान केलं आहे. विराट कोहली हा एकेकाळी माझ्य नेतृत्वाखाली क्रिकेट खेळला आहे असं तेजस्वी यादव यांनी म्हंटल आहे. त्यांच्या या विधानाने क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली आहे. तर किंग कोहली … Read more

जगातील आक्रमक खेळाडूंची Playing XI; गांगुली कर्णधार, पॉन्टिंग, विराटसह हे खेळाडू

Aggressive player XI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेट हा तस बघितलं तर जेंटलमॅन खेळाडूंचा गेम आहे. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, ऍडम गिलख्रिस्ट सारखे अनेक शांत स्वभावाचे खेळाडू क्रिकेटला मिळाले आणि त्यांनी या खेळाला एका नव्या उंचीवर नेलं. मात्र जसे शांत खेळाडू असतात तसेच काही आक्रमक स्वभावाचे खेळाडू सुद्धा क्रिकेटने पाहिले आहेत. यात अनेक दिग्गज खेळाडूंचा आणि नवनवीन विक्रम … Read more

कोहली, धोनी ते सचिन… भारतीय क्रिकेटर भरतायत भरभक्कम टॅक्स

kohli dhoni sachin tax

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेट (Cricket) हा खेळ आपल्या भारतात खूपच लोकप्रिय आहे. क्रिकेटला आपण एखाद्या धर्माप्रमाणे मानतो, क्रिकेटपटूंवर प्रेम करतो, इतकी क्रेझ आपल्या देशात आहे. इतर कोणत्याही खेळापेक्षा देशात क्रिकेटला जास्त महत्व असल्याने क्रिकेटपटूंना सुद्धा या गोष्टीचा मोठा फायदा होतो. यामुळे देशातील क्रिकेटपटू सर्वाधिक श्रीमंत आहेत. सचिन तेंडुलकर पासून ते विराट कोहली, महेंद्रसिंह धोनीपर्यंत … Read more

Virat Kohli : विराट कोहलीने पूर्ण केली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 16 वर्षे ; पहा कोणकोणते रेकॉर्ड केले

Virat Kohli 16 Years

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विराट कोहली( Virat Kohli)… भारतीय क्रिकेटचा किंग कोहली… रनमशीन.. आणि मित्रांचा चिकू…. सचिन तेंडुलकरनंतर भारतीय फलंदाजीचा आधारस्तंभ असलेला विराट कोहली…. याच कोहलीने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या कारकिर्दीची 16 वर्षे पूर्ण केली आहेत. १६ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी विराटने श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्याच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केलं होते. त्यानंतर त्याने तिन्ही प्रकारच्या … Read more

विराट- रोहित 2027 चा वर्ल्डकप खेळणार का? गंभीरने स्पष्टच सांगितलं

virat rohit gambhir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) …. भारतीय क्रिकेटचे २ अनमोल हिरे… दोघेही भारताचे आधारस्तंभ.. मागील १५ वर्षापासून दोघांनीही भारतीय क्रिकेटची चांगली सेवा केली आहे. मात्र यंदाच्या T20 विश्वचषक स्पर्धेनंतर दोघांनीही आंतरराष्ट्रीय T20 मधून निवृत्ती जाहीर केली आहे. दोघांचं वाढत वय पाहता विराट कोहली आणि रोहित शर्मा २०२७ … Read more

गंभीरसोबतच्या वादाबाबत कोहलीने BCCI ला स्पष्टच सांगितलं; म्हणाला की…

GAMBHIR KOHLI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि विराट कोहली (Virat Kohli) ….. नाव वाचताच पहिल्यांदा आठवत ते म्हणजे दोन्ही खेळाडूंमधील वाद आणि मतभेत.. आयपीएल मध्ये अनेकदा गंभीर आणि विराटला भर मैदानात भिडताना क्रिकेट चाहत्यांनी बघितलंय. त्यामुळे आता गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर कोहलीचे कस होणार? दोन्ही खेळाडू एकमेकांना कस जमवून घेणार … Read more

कोहलीच्या स्वभावामुळेच त्याला कमी मित्र; अमित मिश्राने सांगितला रोहित आणि विराटमधील फरक

amit mishra virat and rohit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) … एकाच नाण्याच्या २ बाजू… भारतीय क्रिकेटमधील दोघेही दिग्गज खेळाडू… दोघांची तुलना करणं तस अवघडच…. जे विराटला जमते ते रोहित करू शकत नाही आणि जे रोहित करू शकतो ते विराटला कधी जमलं सुद्धा नाही… त्यामुळे दोघांत महान कोण यावरून दोन्ही खेळाडूंचे फॅन्स … Read more