T20 World Cup 2024 : सर्वात मोठी भविष्यवाणी!! हा संघ जिंकणार यंदाचा T20 World Cup
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या १ जून पासून यंदाची T20 विश्वचषक स्पर्धा (T20 World Cup 2024) सुरु होणार आहे. जवळपास सर्वच देशाने आपला संघ जाहीर केला असून यावर्षी कोण वर्ल्डकप जिंकणार याबाबत अनेक तर्क -वितर्क लढवले जात आहेत. सर्वच संघ तुल्यबळ वाटतं असून कोण विजेता होईल हे सांगणं तस कठीणच काम आहे. मात्र वेस्ट इंडिजचे … Read more