Vodafone – Idea ची जबरदस्त ऑफर; युजर्सला 12 तास मिळणार मोफत इंटरनेट सुविधा

VI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील अनेक टेलिफोन कंपनीने त्यांच्या रिचार्जच्या दरामध्ये बदल केलेले आहेत. तसेच अनेक कंपन्या या त्यांच्या यूजरसाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च करत आहेत. अशातच वोडाफोन आयडिया ही देशातील एक सर्वात मोठी टेलिफोन कंपनी आहे. वोडाफोन आयडियाने देखील त्यांच्या प्लॅनमध्ये वाढ केली होती. त्यानंतर युजर कमी झाले होते. परंतु आता वोडाफोन आयडियाने त्यांच्या … Read more