Hydropower Project Privatization | राज्यातील जलविद्युत प्रकल्पाचे होणार खासगीकरण; खाजगी संस्था होणार 16 प्रकल्पांच्या मालक

Hydropower Project Privatization

Hydropower Project Privatization | आजकाल आपण जर पाहिले तर अनेक सरकारी संस्था आहे. त्यांचे खाजगीकरण होताना आपल्याला इतरत्र दिसत आह. त्यासोबतच आता महाराष्ट्र राज्यातील अनेक जलविद्युत प्रकल्प देखील खाजगीकरण होण्याच्या मार्गावर आहेत. ज्या प्रकल्पात 35 वर्षे पूर्ण झालेले आहे. ते प्रकल्पात खाजगी लोकांच्या ताब्यात भाडे तत्त्वावर दिले जाणार आहे. सध्या 16 प्रकल्प हे खाजगी संस्थांना … Read more