Elora waterfall | पावसामुळे वेरूळ लेण्यांकडे गर्दी; धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची हजेरी
Elora waterfall | ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला संपूर्ण राज्यभर जोरदार पाऊस कोसळला. परंतु त्यानंतर एक ते दोन आठवडे पावसाने चांगलीच विश्रांती घेतलेली होती. परंतु आता गेल्या चार-पाच दिवसापासून पुन्हा एकदा पावसाने पुनरागमन करत महाराष्ट्रामध्ये जोरदार हजेरी लावलेली आहे. अगदी या दोन-तीन दिवसाच्या पावसाने नदी नाले ओसंडून वाहताना दिसत आहे. आणि पुन्हा एकदा पर्यटकांची पावले हळूहळू निसर्गाकडे … Read more