Mansoon Update | महाराष्ट्रातील पावसात पडला खंड; या दिवशी कोसळणार पाऊस

Mansoon Update

Mansoon Update | मान्सून दरवर्षीपेक्षा लवकरच मान्सून महाराष्ट्रमध्ये दाखल झाला. आणि मध्येच त्या पावसामध्ये खंड पडला आहे. त्यामुळे आता नागरिकांना पुन्हा एकदा उन्हाचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी आता पासू बंद झालेला आहे. आणि आता पाऊस पुन्हा सुरू होण्यासाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. राज्यातील अनेक ठिकाणी तुरळक पाऊस पडतो. त्यामुळे आद्रता निर्माण … Read more

Weather Update | राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ भागांना दिला येल्लो अलर्ट

Weather Update

Weather Update | राज्यामध्ये मान्सून दाखल झालेला आहे. मागील आठवड्यामध्ये पावसाने सगळीकडे जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर काही दिवस पावसामध्ये खंड पडलेला दिसून आलेला आहे. अशातच आता पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यानंतर पुढील काही दिवस चांगल्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवलेली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आता राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात येत्या दोन दिवसात … Read more

Weather Update | पुढील15 तास पावसाचा हायअलर्ट; ‘या’ भागात कोसळणार अतिमुसळधार पाऊस

Weather Update

Weather Update | गेल्या आठवड्यापासून राज्यात पावसाने चांगली हजेरी लावलेली आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाने अनेक लोकांचे नुकसान देखील झालेले आहे. राज्यातील काही भागात पुढील पंधरा तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आज म्हणजेच 12 जून रोजी कोकणमध्ये महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी तुरळ पाऊस पडणार … Read more

Weather Forecast | मुंबई-ठाण्याला पुढील 48 तासात जोरदार पावसाचा इशारा, ‘या’ भागाला दिला येल्लो अलर्ट

Weather Forecast

Weather Forecast | महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाळा सुरुवात झालेली आहे. त्याचप्रमाणे पुढील 48 तासात देखील अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने कोकण, मराठवाडा या ठिकाणी पावसाचा येल्लो अलर्ट झाली करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे दक्षिण कोकणात देखील पुढील दोन दिवसात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि … Read more

Weather Update | राज्यात आज होणार मुसळधार पाऊस ! या 27 जिल्ह्यांना दिला येल्लो अलर्ट

Weather Update

Weather Update | राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. मुंबई पुण्यासह अनेक भागाला पावसाने झोडपले आहे. परंतु हा पाऊस मान्सून नसून पूर्व मान्सून असल्याचा अंदाज हवामान खात्याने लावलेला आहे.आजही राज्यात अनेक ठिकाणी पाऊस वर्तवण्यात आलेला आहे. मध्य महाराष्ट्रसह दक्षिण कोकणात देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, … Read more

Weather Update | मुंबईत वाढली उष्णतेची झळ, उद्यापर्यंत स्थिती राहणार कायम; हवामान खात्याने दिला इशारा

Weather Update

Weather Update | राज्यात सध्या अवकाळी पाऊस जरी पडत असला, तरी काही ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणात उष्णता वाढलेली आहे. सोमवारपर्यंत उष्मा आणि आद्रतायुक्त वातावरण असणार असल्याचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिलेला आहे. मुंबईमध्ये शनिवारी तापमानाचा पारा 35°c होता. परंतु आद्रतेमुळे आणि सूर्यकिरण थेट जमिनीपर्यंत पोहोचत असल्याने वातावरणातील उष्णता वाढल्याने मुंबई करण्याचा जास्त त्रास झालेला आहे. … Read more

Weather Update | ‘या’ तारखांना महाराष्ट्रात कोसळणार मुसळधार पाऊस; महत्त्वाची अपडेट समोर

Weather Update

Weather Update | मे महिना चालू असला तरी गेल्या दोन दिवसापासून राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसला आहे. मुंबईसह, मुंबई उपनगर, ठाणे, मुंबई, डोंबिवली या परिसरात तर सोमवारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. गेल्या दोन दिवसात पडणारा पाऊस हा वळीवाचा पाऊस होता. परंतु आता मान्सूनचा (Weather Update) पाऊस कधी येणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. आता … Read more

Weather Update | राज्यावर अवकाळी पावसाचं संकट ! ‘या’ शहरांना दिला ऑरेंज अर्लट

Weather Update

Weather Update | मे महिना चालू झालेला आहे. आणि अशातच अवकाळी पावसाचे संकट आलेले आहे. गेल्या दोन दिवसापासून वादळी वर तसेच विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत आहे. येणाऱ्या काही दिवसात देखील राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने वर्तवलेला आहे. सकाळी ऊन तर दुपारनंतर अनेक ठिकाणी पाऊस होत आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये देखील अनेक … Read more

Weather Update | पुढील 48 तासांत उष्णतेच्या लाटेचा इशारा, तर ‘या’ ठिकाणी होणार अवकाळी पाऊस

Weather Update

Weather Update | यावर्षी उन्हाचा तडाका मोठ्या प्रमाणात लागत आहे. अनेक ठिकाणी तापमानात वाढ झालेली आहे. अशातच आता महाराष्ट्रात पुढील 48 तासांमध्ये तापमान वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे काही भागात वादळी वारा त्याचप्रमाणे जोरदार अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता देखील भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे पुढील दोन दिवसात राज्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता देखील … Read more

Weather Update | मुंबईसह ‘या’ जिल्ह्यात मे मध्ये येणार उष्णतेची लाट, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचे तापमान

Weather Update

Weather Update | नुकतेच मे महिन्याला सुरुवात झालेला आहे. राज्यामध्ये अगदी मार्च महिन्यापासूनच उन्हाचा कहर जाणवत होता. आजकाल हे तापमान वाढत चालले आहे. यापुढे तापमान वाढीमध्ये मोठा वाढ होणार, असल्याचे हवामान विभागाने व्यक्त केलेले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आता पुढील काही दिवस म्हणजे मे महिन्यामध्ये हे तापमान तसेच राहणार आहे. राज्यात उष्णतेची लाट येण्याची … Read more