Whatsapp Chat Filter Feature | WhatsApp ने लाँच केलं नवीन फिचर; चॅटिंग होणार मजेशीर अन सोप्प

Whatsapp Chat Filter Feature

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Whatsapp Chat Filter Feature व्हाट्सअप हे एक देवाणघेवाणीचे सर्वोत्तम माध्यम आहे. आज देशातील कितीतरी कोटी लोक हे व्हाट्सअपचा वापर करतात. व्हाट्सअपच्या मदतीने आपण एकमेकांशी चॅटिंग करू शकतो. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉल लावू शकतो. या व्हाट्सअपमध्ये नेहमीच नवनवीन बदल होत असतात. व्हाट्सअप अपडेट होत असते. आता देखील व्हाट्सअपने एक नवीन अपडेट केलेले आहे. … Read more