Whatsapp New Update | व्हाट्सअपने लॉन्च केले नवीन फिचर, अशा पद्धतीने करता येणार पर्सनल मेसेज पिन

Whatsapp New Update

Whatsapp New Update | सोशल मीडिया आल्यापासून दूरच्या दोन व्यक्तींना संवाद साधणं खूप सोपे झालेले आहे. अगदी जग आपल्या समोर आल्यासारखे आपल्याला वाटते. या सोशल मीडियामध्ये व्हाट्सअपचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना अगदी सहज पद्धतीने आपल्याला या व्हाट्सअपचा वापर करता येतो. हे एक इन्स्टंट मेसेजिंग ॲप आहे. ज्याच्या माध्यमातून आपण समोरच्या … Read more