आता Whatsapp द्वारे खरेदी करता येणार विमा पॉलिसी, कसे ते जाणून घ्या

Post Office

नवी दिल्ली । आरोग्य विमा कंपनी स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्सने आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी Whatsapp सर्व्हिस सुरू केली आहे. याच्या मदतीने ग्राहकांना घरबसल्या काही क्लिकमध्ये विमा पॉलिसी खरेदी करता येणार आहे. विशेष म्हणजे ते Whatsapp च्या माध्यमातून पॉलिसीसाठी दावाही दाखल करू शकतात. स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्सने देशातील कोरोना साथीच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन ग्राहकांना … Read more

सावधान ! ‘या’ अँड्रॉईड मोबाईलवर लवकरच बंद होणार WhatsApp; लिस्टमध्ये आपला तर फोन नाही ते पहा

WhatsApp

नवी दिल्ली । WhatsApp हे सर्वात जास्त वापरले जाणारे इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. मेटाची ही मेसेजिंग सर्व्हिस आपल्या अ‍ॅपमध्ये सतत नवनवीन बदल करत आहे आणि आता वार्षिक अपडेट म्हणून WhatsApp आपल्या जुन्या अँड्रॉइड आणि आयओएस ऑपरेटिंग सिस्टमच्या स्मार्टफोन मॉडेल्सवर आपला सपोर्ट बंद करणार आहे. 2022 मध्ये, अ‍ॅप सुमारे 50 iPhones आणि Androids वरील सपोर्ट बंद … Read more

कोरोना लस घेतल्याचं सर्टिफिकेट आता WhatsApp वर; असं करा सोप्या पद्धतीने डाऊनलोड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला असतानाच अनेक लोकांचे लसीकरण देखील झालं आहे. देशात आत्तापर्यंत ८० टक्के जनतेचे लसीकरण झालं आहे. अनेक ठिकाणी प्रवास करताना, तसेच मॉल्स मध्ये शॉपिंग करताना कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखवणे गरजेचं बनले आहे अशा वेळी कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र कुठून आणायचं आणि कस डाउनलोड करायचं असा प्रश्न सर्वाना पडतो. … Read more

आता WhatsApp वर मिळणार जवळपासची दुकाने आणि रेस्टॉरंटची माहिती, नवीन फीचरबद्दल जाणून घ्या

WhatsApp

नवी दिल्ली । इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप असलेले WhatsApp सतत स्वतःला अपडेट करत असते. नवीन वर्षात, तुम्हाला नवीन फीचर्ससह तुमचे आवडते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मिळेल. आता WhatsApp वर तुम्हाला हॉटेल्स, खाण्याची ठिकाणे, रेस्टॉरंट्स, ग्रॉसरी आणि कपड्यांच्या दुकानांची माहिती मिळेल. WhatsApp ने WhatsApp हे फीचर लाँच केले आहे. फेसबुकच्या मालकीची कंपनी असलेले WhatsApp एक नवीन सर्च फीचर … Read more

सावधान! WhatsApp वरील ‘हा’ मेसेज रिकामा करेल तुमचा खिसा

WhatsApp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सर्वांकडे स्मार्टफोन,अँड्राईड मोबाईल असल्याने ते WhatsApp वापरतातच. आता युजर्सनी थोडी जास्तच काळजी घेण्याची गरज आहे. WhatsApp हे स्वत:चे सर्व प्लॅटफॉर्म अधिक सुरक्षित करण्यासाठी वारंवार अपडेट करत राहते. त्यावेळी वापरकर्त्यांनी सावध राहायला हवे. कारण, हॅकर्सनी WhatsApp वरून फसवणूक करण्याचा नवीन मार्ग शोधला आहे. ‘हॅलो मम’ किंवा ‘हॅलो डॅड’ बोलून घोटाळ्याची सुरवात अनौपचारिक … Read more

Google सह 9 मोठ्या कंपन्यांना मागे टाकत TikTok बनली सर्वात लोकप्रिय वेबसाइट

नवी दिल्ली । शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म Tiktok ने 2021 मध्ये सर्वाधिक लोकप्रिय डोमेनच्या बाबतीत Google ला मागे टाकले आहे. वेब सिक्युरिटी कंपनी Cloudflare ने एका वर्षाच्या डेटा अ‍ॅनालिसिस नंतर एक लिस्ट तयार केली आहे. त्यानुसार Google सह जगातील 9 मोठ्या कंपन्या TikTok च्या मागे आहेत. 2020 मध्ये फेसबुक नंतर Google हे सर्वात लोकप्रिय डोमेन होते, … Read more

जर तुम्हाला WhatsApp वरून बँक खाते काढून टाकायचे असेल तर फॉलो करा ‘या’ स्टेप्स

नवी दिल्ली । सध्या पेमेंटसाठी गुगल प्ले, UPI, पेटीएमसह अनेक प्रकारचे पेमेंट गेटवे असले तरी आता सोशल मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचाही या लिस्टमध्ये समावेश झाला आहे. आता प्रत्येकजण व्हॉट्सअअ‍ॅप पेमेंट सर्व्हिस वापरू शकतो. जर तुम्हीही व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट सर्व्हिस वापरत असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. जर तुम्ही WhatsApp पेमेंट्सवर एकापेक्षा जास्त बँक खाते वापरत असाल … Read more

Twitter चे नवीन फीचर, आता कोणत्याही अकाऊंटचे जुने ट्विट सहजपणे सर्च करता येणार

Twitter’s new features : मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरने आपल्या फीचर्समध्ये वाढ केली आहे. ट्विटरने आपल्या फीचरमध्ये एक नवीन सर्च बटण जोडले आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही एखाद्या विशिष्ट युझरचे ट्विट सहजपणे सर्च करू शकाल. या नवीन फीचरमुळे तुम्ही एखाद्या विशिष्ट प्रसंगी एखाद्या विषयाशी संबंधित इतर ट्विट सहजपणे शोधू शकाल. हे फीचर पहिले इंडस्ट्री कॉमेंटेटर मॅट नवरा यांनी … Read more

WhatsApp युझर्सना आता सिक्योरिटी कोड बदलल्यावर मिळणार नोटिफिकेशन, बदल काय आहे जाणून घ्या

नवी दिल्ली । WhatsApp युझर्ससाठी नवीन बातमी. आता WhatsApp आपल्या Android आणि iOS युझर्ससाठी मल्टी-डिव्हाईस कॅपॅसिटी आणत आहे. मात्र यामुळे अनेक WhatsApp युझर्सना त्यांचा सिक्योरिटी कोड बदलल्याचे सांगण्यात येत आहे. असे का होत आहे? याचा अर्थ काय? WhatsApp ने दिलेल्या माहितीनुसार, मल्टी-डिव्हाईस फीचरच्या सुरुवातीच्या रोल-आउट टप्प्यांदरम्यान सिक्योरिटी कोड बदलण्याची अपेक्षा आहे. या फीचर अंतर्गत युजर्स … Read more

1 नोव्हेंबरपासून होणार आहेत ‘हे’ 5 महत्त्वाचे बदल, ज्याचा थेट परिणाम तुमच्या आयुष्यावर कसा होईल जाणून घ्या

Business

नवी दिल्ली । ऑक्टोबर महिना उद्या संपत आहे. सोमवारपासून नोव्हेंबर महिना सुरू होणार आहे. या दरम्यान, असे अनेक बदल होतील ज्याचा थेट परिणाम तुमच्या जीवनावर होईल. होय… पुढील महिन्याच्या पहिल्या तारखेपासून म्हणजेच 1 नोव्हेंबरपासून देशभरात अनेक मोठे बदल होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर आणि आयुष्यावर होईल. म्हणूनच या नियमांची माहिती तुमच्याकडे अगोदरपासूनच … Read more