White Brinjal Farming | पांढऱ्या वांग्याची शेती शेतकऱ्यांसाठी ठरतीये वरदान, वर्षभरातच होतील मालामाल
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आता उन्हाळ्याचा ऋतू सुरू झालेला आहे. या ऋतूमध्ये अनेक शेतकरी वांग्याची लागवड मोठ्या प्रमाणात करत असतात. वांग्याला बाजारात देखील खूप चांगली मागणी आहे. आतापर्यंत आपण निळ्या त्याचप्रमाणे हिरव्या आणि जांभळ्या रंगाची वांगी पाहिलेली आहेत. परंतु तुम्ही कधी पांढऱ्या रंगाची वांगी (White Brinjal Farming) पाहिलेली आहेत का? पांढऱ्या रंगाची वांगी ही अगदी … Read more