महिला सक्षमीकरणासाठी सरकारचं एक पाऊल पुढे; घेतले ‘हे’ मोठे निर्णय

Eknath Shinde Womens

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांचे सक्षमीकरण व्हाव, त्यांचे सबलीकरण व्हावं, महालाची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी राज्यातील महायुती सरकारने वेगवेगळ्या योजना सुरु केल्या आहेत. तुम्हाला लाडकी बहीण योजना माहित असेल, परंतु या योजनेशिवाय अजूनही काही योजना महिलांसाठी राबवण्यात येत आहेत त्याबद्दल तुम्हाला कदाचित माहिती नसेल. यामध्ये अन्नपूर्णा योजना, लाडकी लेक योजना, यांसारख्या योजनांचा समावेश आहे. … Read more

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा नवा निर्णय; बँकांना देणार ‘या’ सूचना

Ladki Bahin Yojana new decision

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शिंदे सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वयोगटातील मात्र महिलांच्या बँक खात्यावर दर महिन्याला १५०० रुपये सरकारकडून जम करण्यात येत आहेत. आत्तापार्यंत जुलै आणि ऑगस्ट अशा २ महिन्याचे ३००० रुपये महिलांना मिळालं असून महिलावर्गात आनंदाचे … Read more

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमध्ये बदल!! सरकारने घेतला मोठा निर्णय

Ladki Bahin Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सध्या चांगलीच चर्चेत आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळत आहे. आत्तापर्यंत २ महिन्यांचे पैसे महिलांच्या बँक खात्यावर जमा झाले आहेत. मात्र अजूनही काही महिलांनी अर्ज भरले नाहीत किंवा त्यांचे अर्ज मंजूर झालेले नाहीत. मात्र आता या योजनेत … Read more

महिलांसाठी महालक्ष्मी योजना, दर महिना 3000 रुपये देणार; नाना पटोलेंची मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीत आमचं सरकार आल्यास महिलांसाठी महालक्ष्मी योजना (Mahalaxmi Yojana) आणू तसेच या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला ३००० रुपये देऊ अशी मोठी घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. महिलांच्या सुरक्षितेची आम्ही काळजी घेऊ अशी ग्वाही सुद्धा नाना पटोले यांनी दिली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते … Read more

महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारचं मोठं पाऊल; लाँच केलं She-Box Portal

She-Box Portal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. खास करून कामाच्या ठिकाणी महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. लैंगिक छळाच्या तक्रारी सुद्धा अनेकदा समोर आल्या आहेत. या एकूण सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाने SHe-Box पोर्टल लाँच केलं आहे. हे पोर्टल म्हणजे कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारींची नोंदणी आणि देखरेख … Read more

Lakhpati Didi Yojana : महिलांना 5 लाखांपर्यंत मदत… काय आहे लखपती दीदी योजना?

Lakhpati Didi Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्ये आज जळगाव मध्ये लखपती दीदी संमेलनात (Lakhpati Didi Yojana) सहभागी होणार आहेत. यावेळी मोदींच्या हस्ते लखपती दीदींना प्रमाणपत्र वाटप आणि सत्कार करण्यात येणार आहे. केंद्राची हि योजना सुरु झाल्यापासून आत्तापर्यंत १ कोटी महिला लखपती झाल्यात तर एकूण ३ कोटी महिलांना लखपती करण्याचा सरकारचा प्लॅन आहे. मात्र … Read more

Pune Auto Rikshaw Offer : रक्षाबंधननिमित्त महिलांना 100 रुपयांपर्यंत मोफत रिक्षा प्रवास

Pune Auto Rikshaw Offer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज रक्षाबंधन (Raksha Bandhan) म्हणजे बहीण- भावाच्या नात्याचा सण.. सर्वच बहिणी आज आपल्या भावाला राखी बांधतात आणि भाऊ सुद्धा त्या बदलयात बहिणीला ओवाळणी देतो…. हि आपली परंपरा आहे. आज सर्वत्र हा सण साजरा केला जात असताना पुण्यातील रिक्षा चालकांनी सुद्धा या खास दिवसाच्या निमित्ताने महिलांना १०० रुपयांपर्यंत मोफत प्रवास ( Auto … Read more

Free Gas Cylinder : ‘या’ महिलांना मोफत गॅस सिलेंडर मिळणार; पहा काय आहे पात्रता निकष?

Free Gas Cylinder

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वर्षाच्या पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. येत्या १९ ऑगस्टला रक्षाबंधनच्या निमित्ताने हे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या योजनेमुळे महिलावर्गात आनंदाचे … Read more

Brittle Bones : महिलांमध्ये वाढतेय हाडं ठिसूळ होण्याची समस्या; असू शकते ‘हे’ कारण

Brittle Bones

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Brittle Bones) घरातील प्रत्येकाची लहान मोठी काम करताना महिला स्वतःच्या आरोग्याकडे सपशेल दुर्लक्ष करतात. अनेकदा अख्ख्या दिवसाचा ताण येऊनही महिला न थांबता काम करत असतात. सकाळी अंथरुणातून उठल्या की, थेट रात्रीच अंथरुणाला पाठ टेकतात. दरम्यान, बऱ्याच महिला अनेकदा पाठ आणि पाय दुखण्याची तक्रार करतात. त्यांच्या हाडांमध्ये प्रचंड वेदना होत असल्याचे म्हणतात. असे … Read more

Pink Tax : पिंक टॅक्सच्या नावाखाली होतेय महिलांची फसवणूक; पहा काय आहे हा प्रकार?

Pink Tax

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Pink Tax) दैनंदिन जीवनात आपण शासनाने पुरवलेल्या सेवांबद्दल एक मोबदला देत असतो ज्याला सामान्य भाषेत ‘टॅक्स’ अथवा ‘कर’ असे म्हटले जाते. आणखी उलगडून सांगायचे तर, या प्रक्रियेत मोबदला म्हणून शासनाकडून त्या प्रमाणात सेवा किंवा वस्तु मिळेल अशी आशा न बाळगता कायदेशीरित्या दिली जाणारी रक्कम म्हणजेच टॅक्स. आतापर्यंत तुम्ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अनेक … Read more