भारतातील लोक ऑफिसमध्ये करतात सर्वाधिक काम; धक्कादायक माहिती आली समोर
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेक मोठ्या कंपन्यांमधून आजकाल कर्मचाऱ्यांना कामावरून काढले जात आहे. अशा अनेक बातम्या सध्या पसरत आहेत. जर कंपन्यांना एखाद्या कर्मचारी त्यांच्या कामावर नको असेल, तर ते त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देऊन राजीनामा देण्यासाठी भाग पाडतात. किंवा ते स्वतः त्यांना काढून टाकतात. परंतु कर्मचारी देखील त्यांचा महिन्याचा खर्च भागवण्यासाठी किंवा त्यांच्या आयुष्यासाठी अतिरिक्त … Read more