टीम इंडियाचा ‘हा’ खेळाडू मानसिक दृष्ट्या अडचणीत,कोचने केला मोठा दावा

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पुढील महिन्यात भारत आणि न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल आणि इंग्लंडविरुद्धच्या पाच टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या दोन्ही सीरिजसाठी मयंक अग्रवाल याची दोन्ही टीममध्ये निवड करण्यात आली आहे. मागचे वर्ष मयंक अग्रवालसाठी खूप निराशाजनक गेले आहे. यामुळे टेस्ट टीमच्या अंतिम-11 खेळाडूंमध्ये मयंकला जागा मिळणे कठीण … Read more

टीम इंडियाला ‘या’ गोष्टीचा होणार मोठा फायदा, न्यूझीलंडच्या ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूची कबुली

Indian Cricket Team

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पुढील महिन्याच्या १८ जूनला भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. टीम इंडियाला आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्याचा फायदा न्यूझीलंडचा दिग्ग्ज अनुभवी बॅट्समन रॉस टेलर याने व्यक्त केला आहे. आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यामुळे विराट कोहलीच्या टीमला इंग्लंडमधील परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे. असे मत रॉस टेलरने … Read more

WTC मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या बॉलरमध्ये ‘या’ भारतीय बॉलरचा समावेश

Ball

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुढील महिन्यात 18 ते 22 जून रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल रंगणार आहे. आज आपण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधले सर्वात यशस्वी बॉलर कोण आहेत त्यांची माहिती घेणार आहे. १. पॅट कमिन्स ( ऑस्ट्रेलिया ) ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर पॅट कमिन्स वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधला सगळ्यात यशस्वी बॉलर ठरला आहे. … Read more

WTCची फायनल खेळताना भारतीय संघ 89 वर्षांनंतर पहिल्यांदाच ‘हा’ इतिहास घडवणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – १८ जून रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना इंग्लंडच्या साऊथॅम्पटनमध्ये खेळवण्यात येणार आहे. हा सामना तटस्थ ठिकाणी खेळवण्यात येणार आहे. भारत पहिल्यांदाच तटस्थ ठिकाणी कसोटी सामना खेळणार आहे. आयसीसीकडून टेस्टचा दर्जा प्राप्त असलेले १२ पैकी १० देशांनी तटस्थ ठिकाणी कसोटी सामने खेळले … Read more

टोकियो ऑलिम्पिकमधून शिकून भविष्यातील जागतिक कसोटी स्पर्धेचे नियोजन केले पाहिजे – सचिन तेंडुलकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेटरसाठी खरे आव्हान म्हणजे कसोटी क्रिकेट हे होय,परंतु याक्षणी राबविण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व देशांचे दौरे पुढे ढकलले गेले आहेत आणि त्यामुळे जागतिक कसोटी चँपियनशिपचे भवितव्य मध्यातच अडकले आहे.२०२१ मध्ये इंग्लंडमध्ये लॉर्ड्स येथे खेळल्या जाणार्‍या चॅम्पियनशिपचा अंतिम सामना होण्याची शक्यता कमी दिसत असली तरी भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरकडे यावर … Read more