World Water Day 2024 | तुम्ही पीत असणारे पाणी स्वच्छ आहे का? ‘या’ सोप्या पद्धतींनी तपासा पाण्याची गुणवत्ता
World Water Day 2024 | आपल्या आयुष्यात पाण्याला खूप जास्त महत्त्व आहे. आपली पृथ्वी ही जवळपास 70 टक्के पाण्याने व्यापलेली आहे. परंतु तरीही आपल्याला पाण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात दिसतात. कारण या 70% पाण्यापैकी केवळ 3 टक्के पाणी हे पिण्यायोग्य आहे. बाकीचे पाणी हे समुद्रामध्ये असल्यामुळे ते खारट आहे त्यामुळे आपल्याला त्याचा वापर करता येत नाही. … Read more