Yoga for Back Pain | पाठ आणि कंबर दुखीने त्रस्त असाल तर आजच करा ‘हे’ भूनमनासन, एका दिवसातच मिळेल आराम
Yoga for Back Pain | आजकाल कार्पोरेट जगात अनेक तास एका जागेवर बसून काम करावे लागते. त्याचप्रमाणे ऑफिस काम जरी असले तरी एका खुर्चीवर बसून तास काम करावे लागते. परंतु या स्वतःच्या बसून राहण्याच्या सवयीमुळे आपल्या शारीरिक हालचाली होत नाही. आणि त्यामुळे आपल्या शरीरावर अनेक वाईट परिणाम होतात. आणि या सगळ्या गोष्टी आपण लवकर लक्षात … Read more