पुण्यात झिका व्हायरसची लागण वाढली; गर्भवती महिलांना जास्त धोका

Zika Virus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | संपूर्ण राज्यामध्ये सध्या झिका व्हायरसचा प्रभाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. आणि झिका वायरसच्या वाढत्या संसर्गामुळे आरोग्य विभागाची चिंता देखील आता वाढली आहे. राज्यामध्ये आत्तापर्यंत झिका व्हायरसचे 140 रुपये सापडलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातील सगळ्यात जास्त रुग्ण हे पुण्यामध्ये सापडलेले आहेत. पुण्यामध्ये झिका व्हायरसचे 109 रुग्ण आहेत आणि … Read more

Zika Virus : झिका व्हायरसच्या प्रभावातून बाहेर येण्यासाठी ‘हे’ पदार्थ करतील मदत; पहा काय सांगतात तज्ञ?

Zika Virus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Zika Virus) कोरोनाच्या भयंकर महामारीनंतर आता कुठे जग सावरले आहे. अशातच आता झिका नावाच्या नव्या व्हायरसने जनमानसात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. नुकतेच पुण्यात झिका व्हायरसने संक्रमित २ रुग्ण आढळून आले आहेत. ज्यामुळे लोकांमध्ये आरोग्याबाबत चिंता वाढली आहे. याशिवाय हडपसरमध्येदेखील आणखी एका व्यक्तीला झिका व्हायरसचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. … Read more

Zika Virus | पुण्यात 2 रुग्णांना झिका व्हायरसचा संसर्ग; आरोग्य यंत्रणेने केला अलर्ट मोड जारी

Zika Virus

Zika Virus | संपूर्ण जगात काही वर्षांपूर्वी कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला होता. त्यानंतर एक नवीन व्हायरस उदयास येत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी आलेली आहे. ती म्हणजे पुण्यामध्ये झिका या व्हायरसचे रुग्ण देखील आढळून आलेले आहेत. या दोन रुग्णांमध्ये झिका व्हायरसची लक्षणे आढळून आल्याने आता आरोग्य विभागाकडून पुण्यामध्ये अलर्ट जारी केलेला आहे. आरोग्य … Read more