BSNL 5G : BSNL ची 5G टेस्टिंग यशस्वी; बाकी कंपन्यांना दणका बसणार?
BSNL 5G । जिओ, एअरटेल आणि वोडाफोन- आयडिया या देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यानी आपल्या रिचार्जच्या किंमत वाढवल्याने सर्वसामान्य माणसाच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे. त्यामुळे अनेक ग्राहक देशी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलकडे वळत आहेत. बीएसएनएलचे रिचार्ज प्लॅन कमी पैशात उपलब्ध असल्याने ग्राहकांना सुद्धा चांगलंच परवडत. मात्र स्लो नेटवर्क हि बीएसएनएलची मुख्य चिंता आहे. परंत्तू सध्याच्या एकूण … Read more