Jio Bharat V2 Unlimited Calls | जिओचा सगळ्यात स्वस्त प्लॅन, 28 GB डाटासह मिळणार फ्री कलिंग सर्व्हिस

Jio Bharat V2 Unlimited Calls

Jio Bharat V2 Unlimited Calls | रिलायन्स जिओ ही भारतातील टेलिकॉम कंपनीपैकी एक लोकप्रिय आणि प्रसिद्ध कंपनी आहे. या कंपनीने मोबाईल तंत्रज्ञानाच्या युगात एक नवीन प्रगती केलेली आहे. ती म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यात गावोगावीत आता जीओ पोहोचले आहे. त्यामुळे मोबाईलच्या वापराची आता पद्धत बदलून गेलेली आहे. ही आता देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी देखील बनलेली आहे. … Read more

OnePlus Nord CE 4 भारतात लॉन्च!! जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

OnePlus Nord CE 4 (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| स्मार्टफोन बाजारामध्ये अखेर 1 एप्रिल रोजी बहुचर्चित असणारा OnePlus Nord CE 4 हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7 Gen 3 SoC, 100W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. यासह 50-मेगापिक्सेल कॅमेरासोबत ड्युअल रीअर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. OnePlus च्या Nord CE 4 स्मार्टफोनमध्ये 5,500mAh बॅटरी देण्यात आली आहे. नुकताच … Read more

OnePlus Nord CE4 भारतात लाँच; 8GB रॅमसह मिळतात भन्नाट फीचर्स

OnePlus Nord CE4 launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड OnePlus ने भारतीय बाजारात आपला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. OnePlus Nord CE4 असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये 8GB रॅमसह अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. हा मोबाईल म्हणजे OnePlus Nord CE3 चे अपडेटेड व्हर्जनच म्हणावे लागेल. येत्या ४ एप्रिल रोजी हा मोबाईल बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात … Read more

अवघ्या 27 मिनिटांत 50 हजार बुकिंग! Xiaomi SU7 EV ठरतीये लोकप्रिय; पहा किंमत आणि फीचर्स

xiaomi su7 ev

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नुकतीच Xiaomi कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रिक Xiaomi SU7 EV कार लॉन्च केली आहे. या कारची किंमत 24.92 लाख रुपये इतकी आहे. खास गोष्ट म्हणजे, ही कार अवघ्या 27 मिनिटांत 50,000 वेळा बुक झाली आहे. त्यामुळे या कारमध्ये नक्की फीचर्स कोणते आहेत? हे जाणून घेण्यासाठी ग्राहकांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे. सध्या ही कार … Read more

1 एप्रिलपासून ‘या’ लोकप्रिय कारच्या किमती वाढल्या; कंपनीने सांगितले यामागील कारण..

car price hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| या 1 एप्रिलपासून अनेक वस्तूंच्या किमतींमध्ये बदल करण्यात आले आहेत. यामध्ये लोकप्रिय कारचा देखील समावेश आहे. Kia आणि Honda कंपनीने 1 एप्रिलपासून त्यांच्या कारच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतीच कच्च्या मालाच्या किमतींत झालेली वाढ आणि सप्लाय चेनशी संबंधित समस्यांमुळे कंपनीने कारच्या किमती वाढवण्याचे ठरवले आहे. या निर्णयामुळे कारच्या किमतीत एक टक्क्यांनी … Read more

Hydro Generator | उन्हाळ्यात लाईट नसतानाही घ्या पंख्याची हवा, ‘हे’ जुगाड वापरून घरीच करा वीजनिर्मिती

Hydro Generator

Hydro Generator | संपूर्ण भारतात उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे. त्याचप्रमाणे घरात बसून देखील मोठ्या जास्त प्रमाणात उष्णता जाणवत आहे. घरात बसल्यावरही सतत आपले कुलर आणि पंखे चालू ठेवायला लागतात. त्याचप्रमाणे उन्हाळ्यामध्ये लोडशेडिंगच्या देखील अनेक समस्या उद्भवतात. खेड्यात बऱ्याचदा वेळा लाईट जाते आणि कितीतरी तास येतच नाही. परंतु अशावेळी घरात बसायचं कसं? असा प्रश्न अनेकांना पडतो. … Read more

Jio Cheapest Recharge Plans | ‘हे’ आहेत JIO चे 3 सगळ्यात स्वस्त रिचार्ज प्लॅन्स, आजच घ्या लाभ

Jio Cheapest Recharge Plans

Jio Cheapest Recharge Plans | रिलायन्स जिओ त्यांच्या ग्राहकांना नेहमीच नवनवीन सुविधा उपलब्ध करून दिले देत असतात. त्यांच्या ग्राहकांना ते रिचार्ज प्लॅनचे नवीन ऑफर नेहमीच देत असतात. जेणेकरून त्यांच्या ग्राहकांना त्याचा फायदा होईल आणि त्यांचे ग्राहक त्यांच्याशी जोडून राहतील. जिओच्या काही अशा रिचार्ज ऑफर आहेत, ज्या सुविधांचा लाभ तुम्हाला विनामूल्य मिळू शकतो. जिओ हे त्यांचा … Read more

+92 नंबर सिरीजचा कॉल आला तर उचलू नका; सरकारचे नागरिकांना आवाहन

+92 Number series fraud

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे तंत्रज्ञानामुळे माणसाचे जीव सोप्प झाला असताना काही फ्रॉड लोकांकडून याच टेक्क्नॉलॉजीचा चुकीचा वापर करून लोकांना गंडा घालण्याचे काम सुरु आहे. अशावेळी भारत सरकारकडून देशातील जनतेला सातत्याने मार्गदर्शन केलं जाते आणि सतर्क केलं जाते. आताही सरकार कडून जनतेला सतर्कतेचा इशारा देत आवाहन केलं आहे कि, व्हाट्सअप वर +92 ने सुरू होणाऱ्या … Read more

मोबाईल युजर्ससाठी महत्त्वाची बातमी !! येत्या 15 एप्रिलपासून ही सेवा होणार बंद

mobile users

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे. येत्या 15 एप्रिलपासूनयूएसएसडी-आधारित कॉल फॉरवर्डिंग ही सेवा बंद राहणार आहे. याबाबतचे आदेश दूरसंचार विभागाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत ग्राहकांना कॉल फॉरवर्डिंगसाठी दुसरा पर्याय दिला जाणार आहे. सध्याच्या घडीला मोबाईल ग्राहक कोणत्याही ऍक्टिव्ह कोडवरून यूएसएसडी सेवा वापरत आहेत. त्यामुळे फसवणूक आणि ऑनलाईन … Read more

Tecno Pova 6 Pro 5G : 108MP कॅमेरासह Tecno ने लाँच केला पॉवरफुल 5G मोबाईल

Tecno Pova 6 Pro 5G launch

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Tecno ने भारतीय बाजारात Tecno Pova 6 Pro 5G हा आपला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये पार पडलेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC) 2024 इव्हेंट मध्ये पहिल्यांदा हा मोबाईल सर्वासमोर सादर करण्यात आला आणि तेव्हापासूनच तो चर्चेत आहे. आता भारतात हा मोबाईल दाखल झाला असून ४ … Read more