नोकरीची सुवर्णसंधी! या रिक्त पदांसाठी माहिती व प्रसारण मंत्रालयात भरती प्रक्रिया सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून कार चालक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मंत्रालयात कर्मचारी कार चालक पदांच्या एकूण 8 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या पदावर काम करू इच्छिणाऱ्या तरुणांना 25 नोव्हेंबर पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती पुढे देण्यात आली आहे.

पदाचे नाव – कर्मचारी कार चालक

एकूण पदसंख्या किती – 8 पदे

शैक्षणिक पात्रता – १० वी पास असावे.

वयोमर्यादा – 32 वर्षे

अर्जाची पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

श्रीमती. कीर्ती गुप्ता, अवर सचिव (प्रशासन), कक्ष क्रमांक ५४४, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, ए-विंग, शास्त्री भवन, नवी दिल्ली – ११००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 नोव्हेंबर 2023

पगार – 5 हजार 200 ते 20 हजार 200 रुपये

अधिकृत वेबसाईट – mib.gov.in

पदाची जाहिरात या लिंकवर पाहावी – https://drive.google.com/file/d/1DhRiOhoBBs4bbbsav7fol7Ro4QKIHqzV/view