शिक्षिकेने वर्गात विद्यार्थ्यासोबत केला जबरदस्त डान्स; Video आला समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सोशल मीडियावर आपण अनेक व्हिडिओ व्हायरल होताना पाहत असतो. यामध्ये काही व्हिडिओ हसवणारे असतात तर काही व्हिडिओ मनाला लागणारे असतात. अशाच एका शिक्षिकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये हि शिक्षिका मुलांच्या तोडीस तोड डान्स (Dance) करताना दिसत आहे. या शिक्षिकेच्या डान्सचा (Dance) व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

कुठला आहे व्हिडिओ?
फ्लोरिडाच्या सुमनेर शाळेतील हा व्हिडीओ आहे. यामध्ये दिसत आहे पहिल्यांदा शाळेतील मुलगा डान्स करतो. तोही तुफान डान्स (Dance) करतो. त्यानंतर वर्गात असलेल्या शिक्षिकेला तो चॅलेन्ज करतो. त्यानंतर शिक्षिका त्याचं चॅलेंज शिक्षिका स्विकारते आणि डान्सला (Dance) सरुवात करते. शिक्षिकेचा डान्सपासून वर्गातील मुलं ओरडू लागतात. शिक्षिकेने सुध्दा चांगला डान्स केला आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याला मिलियन लोकांनी पहिला आहे. तसेच या व्हिडिओला 22 हजारपेक्षा जास्त लोकांनी लाईकदेखील केले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. @McClainEducates या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय