चोरट्याने 62 वर्षांच्या आजीची पर्स हिसकावून काढला पळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – आजकाल गुन्हेगारींच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे आपल्याला दिसत आहे. त्यातच वृद्धांच्या बाबतीत अनेक बातम्या आपण वाचल्याच असतील. अशाच पद्धतीची एक घटना नाशिक जिल्ह्यातील उघडकीस आली आहे. वृद्ध महिलेची पर्स पळवून (thief snatched 62 year old womans purse) नेणाऱ्या एका चोराचा व्हिडिओ सध्या वायरल होत आहे.

नाशिक जिल्ह्यातील मखमलाबाद परिसरातील ही घटना असल्याची माहिती पोलिसांनी दिली. एका 62 वर्षीय वृद्ध आजी संध्याकाळी रस्त्यावरून जात असताना त्यांच्या मागेमागे हा चोर आला आणि त्यांनी आजीकडे असलेली पर्स हिसकावून (thief snatched 62 year old womans purse) बळजबरीने घेण्याचा प्रयत्न केला मात्र यात त्याला यश मिळाले नाही. हे आपल्याला या व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसत आहे. सुदैवाने या घटनेत आजींना काही दुखापत झाली नाही.

या पर्समध्ये (thief snatched 62 year old womans purse) आजीचा फोन आणि रोख रक्कम असा 14 हजारांचा मुद्देमाल होता. हा संपूर्ण प्रकार तेथेच असलेल्या एका घराच्या कॅमेरे मध्ये कैद झाला आणि सध्या सोशल मीडियावर जोरात वायरल होत आहे.

हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर
आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!
IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर