पदवीधरांसाठी बँकेत नोकरीची संधी; Union Bank of India मध्ये भरती जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

करिअरनामा ऑनलाईन । बँकेत नोकरीची इच्छा असणाऱ्या युवकांसाठी सुवर्णसंधी आहे. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 27 डिसेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

संस्था – युनियन बँक ऑफ इंडिया

पद संख्या – 33 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 डिसेंबर 2022

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

भरली जाणारी पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Banking Jobs)

1. बाह्य ULA प्रमुख / External ULA Heads – ०२ पदे

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून पोस्ट-ग्रॅज्युएशन ०२) पीएच.डी. पदवी ०३) किमान १० वर्षे अनुभव

2. शिक्षणतज्ज्ञ / Academicians – ०४ पदे

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून पोस्ट-ग्रॅज्युएशन ०२) पीएच.डी. पदवी ०३) किमान ०५ वर्षे अनुभव

3. उद्योग सल्लागार / Industry Advisors – ०९ पदे

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून पोस्ट-ग्रॅज्युएशन ०२) पीएच.डी.पदवी ०३) किमान ०५ वर्षे अनुभव

4. बाह्य विद्याशाखा / External Faculties – १८ पदे (Banking Jobs)

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून पोस्ट-ग्रॅज्युएशन ०२) पीएच.डी. / एम.फील पदवी ०३) किमान ०५ वर्षे अनुभव

वय मर्यादा – 1 डिसेंबर 2022 रोजी, 28 ते 60 वर्षे

परीक्षा फी – 750/- रुपये [SC/ST/PWD – 150/- रुपये]

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.unionbankofindia.co.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY