हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता संघ लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी (Union Public Service Commission Bharti 2024) अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत तब्बल 109 पदांची भरती होणार आहे. त्यासाठी आता पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेली आहे. भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 3 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुम्ही या तारखे अगोदर अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकता.
पदाचे नाव | Union Public Service Commission Bharti 2024
वैज्ञानिक-बी (नॉनडिस्ट्रक्टिव्ह), सहाय्यक प्राध्यापक (नेफ्रोलॉजी), सहाय्यक प्राध्यापक (न्यूक्लियर मेडिसिन), सहाय्यक प्राध्यापक (ऑर्थोपेडिक्स), सहाय्यक प्राध्यापक (बालरोग हृदयविज्ञान), सहाय्यक प्राध्यापक (बालरोग शस्त्रक्रिया), सहायक प्राध्यापक (प्लास्टिक आणि पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया), सहाय्यक प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक (सर्जिकल ऑन्कोलॉजी), सहाय्यक प्राध्यापक (युरोलॉजी), संशोधन अधिकारी (रसायनशास्त्र), वैज्ञानिक ‘बी’ (रसायनशास्त्र), वैज्ञानिक ‘बी’ (भौतिकशास्त्र), अन्वेषक ग्रेड-I, सहायक रसायनशास्त्रज्ञ, उपमहासंचालक (तांत्रिक), सहायक प्राध्यापक (बीबीए), सहायक प्राध्यापक (वाणिज्य सामान्य), सहायक प्राध्यापक (कॉर्पोरेट सचिवपद), सहायक प्राध्यापक (अर्थशास्त्र), सहायक प्राध्यापक (इंग्रजी), सहायक प्राध्यापक (हिंदी), सहायक प्राध्यापक (संगीत), सहायक प्राध्यापक (मानसशास्त्र), सहाय्यक प्राध्यापक (समाजशास्त्र), वैद्यकीय अधिकारी (आयुर्वेद)
पदसंख्या | Union Public Service Commission Bharti 2024
संघ लोकसेवा आयोगांतर्गत तुम्हाला अर्ज करायचा असेल तर यासाठी 109 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे.
वयोमर्यादा
या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी तुमचे वय 50 वर्षांनी गरजेचे आहे.
अर्ज पद्धती
या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
3 मे 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज कसा करावा?
या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा
यासाठी आम्ही तुम्हाला एक लिंक देत आहोत त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.
तीन मे 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्या अगोदरच अर्ज करा.
पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट ला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.