UPSC Bharti 2024 | UPSC अंतर्गत ‘या’ पदांची होणार मेगाभरती; येथे करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

UPSC Bharti 2024 | नोकरी शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या नवनवीन संधी घेऊन येत असतो. अगदी सरकारी नोकरी त्याचप्रमाणे खाजगी नोकरी या सगळ्या संधी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आज देखील आम्ही तुमच्यासाठी अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. जे विद्यार्थी यूपीएससी परीक्षेची तयारी करतात त्यांच्यासाठी ही एक मोठी बातमी आहे. ती म्हणजे आता संघ लोकसेवा आयोग अंतर्गत (UPSC Bharti 2024) एक भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 83 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. 30 मे 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखेला अर्ज भरा. आता या भरतीचे सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्वाची माहिती |UPSC Bharti 2024

  • पदाचे नाव – सहाय्यक आयुक्त, चाचणी अभियंता, विपणन अधिकारी, वैज्ञानिक अधिकारी, यांत्रिकी कारखाना व्यवस्थापक, सहाय्यक अभियंता, सहाय्यक संशोधन, अधिकारी प्रशिक्षण, अधिकारी प्राध्यापक सहयोगी , प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक
  • रिक्त जागा – 83 जागा
  • वयोमर्यादा – 50 वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मे 2024

अर्ज कसा करावा ? | UPSC Bharti 2024

  • यूपीएससीच्या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
  • आम्ही खाली लिंक देत आहोत. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.
  • अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • 30 मे 2024 की अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.