UPSC अंतर्गत कामगार मंत्रालयात नोकरीची संधी; असा करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत एनफोर्समेंट ऑफिसर आणि सहाय्यक आयुक्त पदासाठी भरती जाहीर झाली आहे. तब्बल 577 जागांसाठी ही भरती होणार असून यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पध्दतीने अर्ज करायचा आहे. 25 फेब्रुवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार असून 17 मार्च 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

एकूण पदसंख्या – 577

भरले जाणारे पद –

एनफोर्समेंट ऑफिसर – 418
सहाय्यक आयुक्त- 150

अर्ज फी –

ओबीसी/ईडब्ल्यूएस – 25 रुपये

एससी/एसटी/पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क घेण्यात येणार नाही.

वय मर्यादा –

EO/AO साठी – 18 ते 30 वर्षे

APFC पदांसाठी – 18 ते 35 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया

लेखी परीक्षा
मुलाखत
दस्तऐवज सत्यापन
वैद्यकीय चाचणी

आवश्यक कागदपत्रे –

Resume
दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – upsconline.nic.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY