UPSC अंतर्गत 1105 जागांसाठी मेगाभरती; इथे करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । UPSC ची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदची बातमी आहे. संघ लोकसेवा आयोगने विविध रिक्त पदांवर भरतीची घोषणा केली आहे. या भरती अंतर्गत तब्बल 1105 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 21 फेब्रुवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

एकूण पदसंख्या -1105 जागा

भरले जाणारे पद –

नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023

भरती प्रकार– सरकारी

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 फेब्रुवारी 2023

वय मर्यादा –

कमीत कमी – 21 वर्ष
जास्तीत जास्त – 32 वर्ष

अर्ज फी 

Open/OBC/EWS: ₹100 /-
SC/ST: फि नाही (UPSC Recruitment 2023)
PWD/ Female: फि नाही

असा करा अर्ज –

सर्वप्रथम संघ लोकसेवा आयोग च्या अधिकृत वेबसाईट www.upsc.gov.in ला भेट द्या.
त्याठिकाणी खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा.
आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – https://www.upsc.gov.in/